अशात या दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार माध्यमांशी बोलतांना नेमकं काय घडले हे सांगितले आहे. यावेळी दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, ...
मावळातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीवर साकव पूल आहे. तो पुल अरुंद आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून करावा येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता. एक तर हा पूल अतिशय अरुंद असून एका वेळी एकच दुचाकी पुलावरुन जाऊ शकते. ...