लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू;९३ टक्के जमिनीच्या संपादनास शेतकऱ्यांची लेखी संमती - Marathi News | Pune news land counting for Purandar Airport begins today; Farmers give written consent for acquisition of 93 percent land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू

- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती, संमती देण्यास मुद्दतवाढ नाही ...

Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार - Marathi News | Pune News municipality to issue tender for Ektanagari work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार

- वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प करणार ...

पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | pune news no one will support Padalkars language chandrakant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पडळकरांच्या भाषेचे समर्थन कोणीही करणार नाही; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

- विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या आईंवर बोललेले चालते ...

Navratri: पहाटे ५ ते दुपारी दीडपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त - Marathi News | navratri 2025 pune muhurat for Ghatasthapana from 5 am to 1:30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navratri: पहाटे ५ ते दुपारी दीडपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त

देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र आणि स्तोत्र पठण करतात. ...

चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड - Marathi News | pimpri Chinchwad news trio of robbers who robbed elderly women at knifepoint in Chinchwad arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड

- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ - Marathi News | Pimpri Chinchwad news We will decide whether to fight alone or in an alliance based on the local situation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत. ...

कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत   - Marathi News | Kamala Nehru Hospital claims to have added 100 new beds, but in reality there is no treatment available. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत  

सध्या कमला नेहरू रुग्णालयात एकूण ४२० खाटा उपलब्ध आहेत. परंतु, त्यातील केवळ २८७ खाटा रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित आहेत ...

आयटी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा;फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजची कामगार मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | pune news forum for IT Employees demands Labour Minister to curb arbitrariness of IT companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा;फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजची कामगार मंत्र्यांकडे मागणी

आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात, सक्तीचे राजीनामे, तसेच कायदेशीर प्रक्रिया न पाळता नोकऱ्या काढून घेण्याचे प्रकार वाढले ...