लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

शहरातील धोकादायक इमारतींवर महापालिका कारवाई करणार - Marathi News | Municipal Corporation to take action against dangerous buildings in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील धोकादायक इमारतींवर महापालिका कारवाई करणार

- आर्थिक परिस्थिती नसलेल्यांची राहण्याची व्यवस्था महापालिका करणार ...

उद्योजकांची सबसिडी २ वर्षांपासून बंद;काँग्रेसची टीका  - Marathi News | Subsidies for entrepreneurs stopped for 2 years; Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजकांची सबसिडी २ वर्षांपासून बंद;काँग्रेसची टीका 

सबसिडी बंद केल्यामुळे या नवउद्योजकांना आपल्या उद्योगाचा विस्तार वाढवणे अशक्य झाले असल्याची तक्रार पक्षाने केली आहे. ...

तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकूच, ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला  - Marathi News | Monsoon advances after 21 days, covers 95 percent of Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकूच, ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला 

-उर्वरित भागात दोन दिवसांत पोचणार, कोकणात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात जोरदार ...

पुणे जिल्ह्यातील पुलांची तपासणी करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या सूचना - Marathi News | Inspect bridges in Pune district, instructions from Chief Engineer of Public Works Department Atul Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील पुलांची तपासणी करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या सूचना

तपासणीदरम्यान पुलांमध्ये काही दोष आढळल्यास त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यासाठी संबंधित पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

बेकायदा जमीन हस्तांतर प्रकरण भोवले, मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांचे निलंबन - Marathi News | Illegal land transfer case: Bhowale, Mulshi Tehsildar Ranjit Bhosale suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा जमीन हस्तांतर प्रकरण भोवले, मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांचे निलंबन

- निलंबनाच्या काळात भोसले यांच्या मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त सचिव प्रवीण पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत. ...

महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक - Marathi News | Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...

पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप; शिरूर तालुक्यात संतप्त ग्रामस्थांकडून निषेध - Marathi News | School locked on first day; Protest by angry villagers in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप; शिरूर तालुक्यात संतप्त ग्रामस्थांकडून निषेध

शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह सर्वजण विद्यार्थ्यांचे स्वागत करत असताना शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे मात्र शिक्षक मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे ...

शहरातील तब्बल ६० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही; अवघ्या ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट - Marathi News | There is no structural audit of as many as 60 bridges in the city; only 38 bridges have been structurally audited. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील तब्बल ६० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही; अवघ्या ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट

-  ११ पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू; २३ पुलांचे करणार तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट ...