या घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे. ...
आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभूळवाडी तलाव परिसरात ही घटना घडली. फोन करून पळून गेलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन मुसक्या आवळल्या. ...
मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. ...
ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. ...