पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. ...
नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. ...
चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ...
नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही. ...
हिंगडे वस्ती यांचा गावठाणाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बंधाऱ्याजवळच्या घरांना पुराचा फटका बसला असून, कुंभार व्यावसयिकांचे पत्राशेड आणि कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे. ...