लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला - Marathi News | Ashadhi Wari Mauli palanquin ceremony, crossing the difficult path of Dive Ghat, rested at the edge of the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

- हरिनामाच्या गजरात अवघड दिवे घाट पार करीत पालखी सोहळा सासवड मुक्कामी दाखल ...

मौनातूनच वारकऱ्यांचे वादावर कोरडे; वारीच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा - Marathi News | Warkaris silence on controversy; Hopes that the tradition of Wari will not be tarnished | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौनातूनच वारकऱ्यांचे वादावर कोरडे; वारीच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा

मंदिराच्या व्यवस्थेसाठी साठ वर्षांपूर्वी संस्थानाची स्थापन करण्यात आली. दर पाच वर्षांनी बदलणारी विश्वस्त ही व्यवस्था आहे. तर सोहळ्यामध्ये न चुकता वंशपरंपरागत योगदान देणारी समांतर व्यवस्था त्यापूर्वीपासूनच कार्यरत आहे. ...

एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास - Marathi News | Ashadhi Ekadashi Three lakh 19 thousand citizens traveled by metro in one day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास

विशेषत: वारकऱ्यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद घेतल्यामुळे विक्रमी प्रवाशांची नोंद झाली आहे. ...

भाजे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी;पुण्यासह मुंबईतून पर्यटक दाखल - Marathi News | Tourists flock to soak in the waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी;पुण्यासह मुंबईतून पर्यटक दाखल

भाजे येथील प्रसिद्ध धबधब्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पाऊस सुरू होताच लोहगड, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भाजे धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. ...

भाेसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; आमदार महेश लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | pimpri chinchwad news Ajit pawar is the legacy of Bhosari MLA Spokesperson Umesh Patil's response to MLA Mahesh Landge criticism | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाेसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच

ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगे यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...

समाजाचं हित असेल तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते - शरद पवार - Marathi News | If it is in the interest of society, one must have the strength to accept resentment - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजाचं हित असेल तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते - शरद पवार

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. ...

सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले - Marathi News | Asha Parekh Tradition of service, rest of faith, Warkari Bharawale at palanquin stop in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले

शहरातील गणेश मंडळांनी या आदरातिथ्यात तसूभरही कमतरता जाणवू दिली नाही, या प्रेमळ मेजवानीमुळे अनेक वारकरी भावुक झाले. ...

फोटोसाठी स्टंट केला, १६ वर्षांचा वेदांत नदीत पडला अन्...; दापोडी येथील घटना - Marathi News | Pimpri A 16-year-old boy fell into the riverbed from the bridge over the Mula River while performing a stunt for a photo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोटोसाठी स्टंट केला, १६ वर्षांचा वेदांत नदीत पडला अन्...; दापोडी येथील घटना

वेदांत बोत्रे हा शुक्रवारी (दि. २०) दुपारी मुळा नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावरून जुन्या पुलावर उडी मारून फोटोसाठी स्टंट करत होता. त्या वेळी तोल गेल्याने तो थेट नदीत कोसळला. ...