लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

प्राथमिक शिक्षकांवर 'ऑनलाइन ओझे'; सकाळी लिंक, दुपारी फोन;शिक्षकांचा दिवस 'एक्सेल'मध्ये - Marathi News | pune news Online burden on primary teachers; Days are spent filling in data rather than teaching | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राथमिक शिक्षकांवर 'ऑनलाइन ओझे'; सकाळी लिंक, दुपारी फोन;शिक्षकांचा दिवस 'एक्सेल'मध्ये

गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात येत असल्याची चिंता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने यावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. ...

बाणेर-हिंजवडी आयटी हबमध्ये कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा; २३ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | pune crime news Investment scam worth crores in Baner-Hinjawadi IT hub; Case registered against 23 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर-हिंजवडी आयटी हबमध्ये कोट्यवधींचा गुंतवणूक घोटाळा; २३ जणांविरोधात गुन्हा दाखल

टी डब्ल्यू डे या कंपन्यांच्या संचालक व व्यवस्थापकांसह एकूण २३ जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

१२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यूप्रकरणी ‘एक्सपर्ट ओपिनियन’ - Marathi News | pimpari-chinchwad Expert Opinion in the case of the death of a child in an elevator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :१२ वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गुदमरून मृत्यूप्रकरणी ‘एक्सपर्ट ओपिनियन’

पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. ...

मायलेकी बनावट आयपीएस बनून आल्या अन् ज्वेलरी, चपला लंपास केल्या;आईसह मुलीला पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime mother and daughter came disguised as a fake IPS officer and looted jewellery and shoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मायलेकी बनावट आयपीएस बनून आल्या अन् ज्वेलरी, चपला लंपास केल्या

- तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल ४५ हजार रुपये किमतीच्या चप्पल व बूट हस्तगत झाले. ...

रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलांनी केली तोडफोड  - Marathi News | PUNE NEWS Minors vandalized rickshaw after being banned from sitting in it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलांनी केली तोडफोड 

लोहियानगर झोपडपट्टीत घरे लहान असल्याने अनेक मुले ही बाहेरील रिक्षा, टेम्पो अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री थांबतात ...

PMC Election : महापालिका ‘मविआ’ म्हणून लढवणार? पुण्यात उद्धव ठाकरेंचे थेट वक्तव्य… - Marathi News | PMC Election Decisions will be taken only after taking local leaders into confidence; Uddhav Thackeray made it clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका ‘मविआ’ म्हणून लढवणार? पुण्यात उद्धव ठाकरेंचे थेट वक्तव्य

ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणे उघडकीस आणली. ...

माहूरमध्ये शेतकऱ्याच्या विद्युत पंपाची चोरी; ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाइकांना अटक - Marathi News | pune news Farmers electric pump stolen in Mahur; Relatives of Gram Panchayat members arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहूरमध्ये शेतकऱ्याच्या विद्युत पंपाची चोरी; ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाइकांना अटक

या प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिस तपास सुरू आहे. ...

Video : …म्हणून उद्धव ठाकरेंनी मागितली पुणेकरांची माफी - Marathi News | Pune news video: Punekars should forgive me; I couldn't pay attention; What Uddhav Thackeray actually said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : …म्हणून उद्धव ठाकरेंनी मागितली पुणेकरांची माफी

मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात न मागता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आता अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे ...