Vaishnavi Hagawane News: सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात आता एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतले आहे. ...
अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात वाल्मीक कराड हा सरेंडर झाला होता. असेच जर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सरेंडर झाले तर त्यांना राजकीय आश्रय आहे. ...