लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

मौजमजेसाठी वाहने चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह दोन रिक्षा जप्त - Marathi News | pune crime police catch minors stealing vehicles for fun; Two rickshaws along with a two-wheeler seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी वाहने चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

ही रिक्षा चोरणारा अल्पवयीन वारजे भागातील रामनगर परिसरातील थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली होती. ...

आंबाडखिंड घाटात दरड कोसळली; भोर-मांढरदेवी रस्ता तातडीने खुला - Marathi News | pune news Ambadkhind gorge collapses; Bhor-Mandhardevi road opened immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबाडखिंड घाटात दरड कोसळली; भोर-मांढरदेवी रस्ता तातडीने खुला

अतिवृष्टीमुळे घाटातील डोंगर उतारावरील माती व दगड घसरण्याची जोखीम सतत वाढलेली असून याचा परिणाम म्हणून दरडी कोसळत आहेत ...

मुसळधार पावसामुळे पुण्यात वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी - Marathi News | pune news demand to make work from home mandatory in Pune due to heavy rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसामुळे पुण्यात वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी

- आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉयीने केली ...

डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा - Marathi News | pune rain Water release from Dimbhe dam increased; Administration issues alert to villages along the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे ...

पवना धरण शंभर टक्के भरले; विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | pune heavy rain continues in the Pawanadhar area, Kothurne bridge under water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण शंभर टक्के भरले; विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

- गेल्या दोन दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाण वाढले ...

PUNE RAIN : पुण्यात मुसळधार; पुणेकर सुटीसाठी बाहेर पडले अन् पावसांमुळे कोंडीत अडकले - Marathi News | PUNE RAIN Went out for vacation and got stuck in a rut due to rain. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PUNE RAIN : पुण्यात मुसळधार; पुणेकर सुटीसाठी बाहेर पडले अन् पावसांमुळे कोंडीत अडकले

- शहरात पावसाचे पुनरागमन, दिवसभरात ३० मिलिमीटर पावसाची नोंद, वाहतूक संथ, धरणांमध्ये ९२ टक्के पाणीसाठा ...

‘पीएमपी’साठी भरपावसात थांबा...! शेड नसल्याने रस्त्यावर उभे राहूनच पाहावे लागते बसची वाट - Marathi News | pune news Waiting in heavy rain for PMP As there is no shed, one has to stand on the road and wait for the bus. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’साठी भरपावसात थांबा...! शेड नसल्याने रस्त्यावर उभे राहूनच पाहावे लागते बसची वाट

दैनंदिन १० लाखांवर प्रवासी यातून प्रवास करतात. पीएमपीचे शहरात एकूण ४ हजार ९९२ बस थांबे ...

७९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही; जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट - Marathi News | pune news Incident at Waghmachiwadi in Bope village of Bhor taluka, taken to hospital after trampling through mud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही; जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट

- पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही. भरपावसात ग्रामस्थांना चिखल तुडवत तब्बल पाऊण तास पायपीट करावी लागली. ...