पिंपरी-चिंचवडFOLLOW
Pimpari-chinchwad, Latest Marathi News
![तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | The three are to be interrogated together; Nilesh, his father-in-law and brother-in-law have also been remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | The three are to be interrogated together; Nilesh, his father-in-law and brother-in-law have also been remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com]()
सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील आणि निलेश चव्हाण याची एकत्र चौकशी करायची आहे ...
![शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार? - Marathi News | Police seize mobile phones of Karishma, Lata Hagavane; Will they find evidence of Vaishnavi's harassment? | Latest pune News at Lokmat.com शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार? - Marathi News | Police seize mobile phones of Karishma, Lata Hagavane; Will they find evidence of Vaishnavi's harassment? | Latest pune News at Lokmat.com]()
पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले होते ...
![शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार - Marathi News | pune news complaint against couple for urinating at the gate of Shivsruthi Smarak | Latest pune News at Lokmat.com शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार - Marathi News | pune news complaint against couple for urinating at the gate of Shivsruthi Smarak | Latest pune News at Lokmat.com]()
या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...
![धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Will there be a big revelation in the Vaishnavi case? Nilesh Chavan remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Will there be a big revelation in the Vaishnavi case? Nilesh Chavan remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com]()
निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
![शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating | Latest pune News at Lokmat.com शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating | Latest pune News at Lokmat.com]()
मागील वर्षी छळाच्या २०४ घटना, यावर्षी ७२ घटनांची नोंद; वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून संपविला जीवनप्रवास ...
![जुन्या सर्व्हेप्रमाणे काम होत नसल्याने 'गुंजवणी'चे काम ग्रामस्थांनी पाडले बंद;वाल्हे येथील बैठक निष्फळ - Marathi News | Villagers stopped the work of 'Gunjavani' as it was not working as per the old survey | Latest pune News at Lokmat.com जुन्या सर्व्हेप्रमाणे काम होत नसल्याने 'गुंजवणी'चे काम ग्रामस्थांनी पाडले बंद;वाल्हे येथील बैठक निष्फळ - Marathi News | Villagers stopped the work of 'Gunjavani' as it was not working as per the old survey | Latest pune News at Lokmat.com]()
- १९९३ च्या प्रवाही कालव्याच्या सर्व्हेनुसार काम करण्यावरच ठाम, योजनेतील ठिबक सिंचनाचा हेक्टरी दीड लाख रुपये खर्च शासनाने स्वतः करण्याची मागणी ...
![Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Grandmother gets custody of 9-month-old baby; Child Welfare Committee's big decision | Latest pune News at Lokmat.com Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Grandmother gets custody of 9-month-old baby; Child Welfare Committee's big decision | Latest pune News at Lokmat.com]()
वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. ...
![क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना - Marathi News | Two youths meet tragic end in container collision on Chakan-Ambethan road | Latest pune News at Lokmat.com क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना - Marathi News | Two youths meet tragic end in container collision on Chakan-Ambethan road | Latest pune News at Lokmat.com]()
कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले. ...