हे मंदिर जानेवारीपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले. देवालयाला आकर्षक सजावट करण्यात आली असून, पुण्याचे सुभाष सरपाले यांच्या कल्पनेतून ही सजावट केली आहे. ...
या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली ...