लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दिवसा वेटरचे काम, रात्री महागड्या दुचाकींची चोरी - Marathi News | waiter used to stole two wheelers at night | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवसा वेटरचे काम, रात्री महागड्या दुचाकींची चोरी

सकाळी वेटर म्हणून काम करणारा आराेपी रात्री दुचाकी चाेरण्याचे काम करीत असत. त्याला आता निगडी पाेलिसांनी अटक केली आहे. ...

उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच  - Marathi News | Vehicle theft sessions started in the pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; चोरटे अद्याप फरारच ...

आईसाठी चहा आणायला गेलेला मुलगा परतलाच नाही - Marathi News | The son who brought the tea didn't return | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आईसाठी चहा आणायला गेलेला मुलगा परतलाच नाही

आईला बेवारस सोडून दोघा मुलांनी केले पलायन ...

सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा - Marathi News | The political cartoon jokes is spreading on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरून पसरली जातेय राजकीय व्यंगांची हवा

चांद्रयान २ सारखी महाशिवआघाडीची अवस्था, शेवटच्या क्षणी इटलीच्या लँडरशी संपर्क तुटला’ ...

पिंपरी शहराच्या महापौर पदावर चिंचवड मतदारसंघाचा दावा  - Marathi News | Chinchwad constituency claims on pimpri city mayor's post | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहराच्या महापौर पदावर चिंचवड मतदारसंघाचा दावा 

चिंचवडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष ...

पिंपरी महापालिकेत नगरसेवक फोडाफोडीवरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली - Marathi News | BJP and NCP issue In Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेत नगरसेवक फोडाफोडीवरून भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पन्नास नगरसेवकांनी आघाडीचे काम केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत होणार बंडखोरी? - Marathi News | Rebellion in the Pimpri-Chinchwad Municipal Corporation Mayor election ? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत होणार बंडखोरी?

महापौर निवडीत होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्यांना फोडण्यासाठी व्यूहरचना सुरू झाली आहे.. ...

जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याने १७ आरोपींवर गुन्हा - Marathi News | 17 accused charged of crime with forcibly taking possession of a home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याने १७ आरोपींवर गुन्हा

घरातील सर्व सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून बाहेर काढले... ...