लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळले, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, बाजारपेठ होणार सुरु - Marathi News | Pimpri Chinchwad excluded from red zone, implementation from midnight, market to start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळले, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, बाजारपेठ होणार सुरु

रुग्णवाढीचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने रेड झोनमधून अनेक शहरे वगळली, त्यात पिंपरी-चिंचवडचा समावेश होता. ...

Corona virus : वेहरगावात आढळला कोरोनाबाधित, मावळातील पाचवा रुग्ण  - Marathi News | Corona virus : A fifth corona infected patient was found in Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : वेहरगावात आढळला कोरोनाबाधित, मावळातील पाचवा रुग्ण 

खोकला व थकवा आल्याने कार्ला येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला होता. ...

Corona virus : पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी परिसर केला सील; पाच जणांचे रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' - Marathi News | Corona virus : Pimple Saudagar, Dighi, Walhekarwadi area sealed, 5 person report positive | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी परिसर केला सील; पाच जणांचे रिपोर्ट 'पॉझिटिव्ह'

पिंपरीतील कोरोना बाधितांची संख्या २४५ वर; आजपर्यंत सोळा जणांचा मृत्यू ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा वेग पाहूनच पुन्हा ‘रेडझोन’चा निर्णय - Marathi News | Corona virus : Red Zone's decision again after seeing the rapid growth rate in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा वेग पाहूनच पुन्हा ‘रेडझोन’चा निर्णय

शहरात दोन दिवसांत चाळीस रुग्णांची भर ...

Corona virus : चिंताजनक! पिंपरी-चिंचवडला पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | Corona virus : Worrying! Four policemen including a police inspector corona report are positive in the Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : चिंताजनक! पिंपरी-चिंचवडला पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहर पोलीस दलात चिंता.. ...

Corona virus : कोरोनामुळे पिंपरी शहरात १५ वा बळी; येरवड्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Corona virus : 15th victim death in Pimpri city due to corona; Elderly man in Yerwada died during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : कोरोनामुळे पिंपरी शहरात १५ वा बळी; येरवड्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोनाने पिंपरी शहरातील सहा तर पुण्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पिंपरी शहरात मास्क वाटप प्रकरणात पन्नास लाखांचा भ्रष्टाचार, शिवसेनेची मुख्यमंत्र्याकडे दाद - Marathi News | fifty lakhs fraud in to mask distribute in pimpri city, shivsena alligation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात मास्क वाटप प्रकरणात पन्नास लाखांचा भ्रष्टाचार, शिवसेनेची मुख्यमंत्र्याकडे दाद

प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी जनाची नाही तर मनाची लाज वाटणे गरजेचे होते. ...

Corona virus : पिंपरीत मंगळवारी सापडले १७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण, दोघांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 17 new corona patients found tuesday in Pimpri, 2 patients death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत मंगळवारी सापडले १७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण, दोघांचा मृत्यू

आजअखेर २३३ जणांना कोरोनाची बाधा ...