लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे जीवावर बेतले,सहा जणांनी मिळून 'त्या'ला ठार मारले; चिंचवड येथील घटना   - Marathi News | The murder of that young man by mediating a quarrel; Incident at Chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे जीवावर बेतले,सहा जणांनी मिळून 'त्या'ला ठार मारले; चिंचवड येथील घटना  

पिंपरी पोलिसांनी केली दोघांना अटक  ...

पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची सोयच नाही: खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप - Marathi News | Pimpri-Chinchwad municipal administration has no facility for immersion: MP Shrirang Barne alleges | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची सोयच नाही: खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप

पिंपरी महापालिका व पोलीस आयुक्तांचा नियोजनशून्य कारभार ...

Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक - Marathi News | Corona virus : corona recovered patients number increasing than new affected in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

रविवारी ७५० नवीन कोरोना बाधित तर ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण  - Marathi News | Corona Virus : Corona positive patients cross the 40,000 mark; 1039 new patients in a day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण 

पिंपरी शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८९८ झाली. ...

पूर्ववैमनस्यातून दगडी पाटा डोक्यात घालून तरुणाचा खून; चिंचवड येथील धक्कादायक घटना - Marathi News | Murder of a youth with a stone slab in his head from former issue; shocking incidents in pimpri chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून दगडी पाटा डोक्यात घालून तरुणाचा खून; चिंचवड येथील धक्कादायक घटना

धारदार शस्त्राने वार तसेच दगडी पाटा डोक्यात मारत केले होते गंभीर जखमी.. ...

पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसले अन् दागिने,पैसे पळवले; चिंचवडला जबरी चोरी  - Marathi News | Pretending to be a policeman, he broke into the house and stolen Rs 1 lakh from Chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसले अन् दागिने,पैसे पळवले; चिंचवडला जबरी चोरी 

कोयत्याचा धाक दाखवून दागिने व रोकड असा एक लाख दोन हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला... ...

कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The police arrested person who abused the minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपीने घरी निघालेल्या एका मुलीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. ...

नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणे अभियंत्याला पडले महागात; महापौरांनी दिले निलंबनाचे आदेश - Marathi News | Engirneer suspension by mayor who Recording a corporator's call | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणे अभियंत्याला पडले महागात; महापौरांनी दिले निलंबनाचे आदेश

नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे... ...