लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की... - Marathi News | Superstition reaches its peak in Pune! Water started flowing from a tree in Pimpri Chinchwad, people worshipped and sought blessings; Video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...

Pune Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरतोय. हा व्हिडीओ आहे पिंपरी चिंचवडमधील. झाडाच्या खोडातून अचानक पाणी वाहायला लागलं आणि लोकांनी चमत्कार समजून चक्क पूजा करायला आणि दर्शन घ्यायला सुरूवात केली. पण, नंतर पाणी वाहण्याचं खरं कारण समोर आलं. ...

पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | If there is evidence, appropriate action will be taken; Chief Minister Fadnavis clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल. ...

नव्वद टक्के गुन्ह्यांची उकल करून १३५ संशयितांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Pimpri-Chinchwad Police cracked down on cyber criminals by solving 90 percent of crimes and making 135 suspects smile | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नव्वद टक्के गुन्ह्यांची उकल करून १३५ संशयितांच्या आवळल्या मुसक्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्हेगारांचे कंबरडे मोडले ...

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला - Marathi News | Satara gets the honor of hosting the 99th All India Marathi Literature Conference after 32 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला

साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर ३ रे संमेलन १९०५ साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात  झाले होते. ...

दोन मंत्र्यांकडून 'माळेगाव'च्या सभासदांना धमकी; चंद्रराव तावरे यांचा गंभीर आरोप - Marathi News | Two ministers threaten Malegaon members Chandrarao Taware makes serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन मंत्र्यांकडून 'माळेगाव'च्या सभासदांना धमकी; चंद्रराव तावरे यांचा गंभीर आरोप

हे दोन्ही मंत्री कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी माघारी घ्यावेत, अन्यथा तुमच्या घरातील नातेवाइकांच्या नोकरीवर गदा येईल, त्यांची नोकरी  जाईल, अशा प्रकारच्या धमक्या हस्तकामार्फत देत आहेत ...

चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हतबल - Marathi News | Commuters frustrated by continuous traffic jams on Chakan-Shikrapur state highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हतबल

समस्या सुटेना : अपघात, बंद पडलेली वाहने, खड्डे व रमलर कोंडीचे कारण  ...

बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक;जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध - Marathi News | Nationalists aggressive against Laxman Hake in Baramati; Protested by holding a joint protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक;जोडेमारो आंदोलन करीत केला निषेध

काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा समस्त बारामतीकरांनी दिला आहे. ...

पत्नी उच्च शिक्षित व मोठ्या पदावर काम करीत असल्याने दैनंदिन खर्च भागवण्यास सक्षम;न्यायालयाने पोटगीचा अर्ज फेटाळला - Marathi News | Since his wife is highly educated and works in a senior position, she is able to meet her daily expenses. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी उच्च शिक्षित व मोठ्या पदावर काम करीत असल्याने दैनंदिन खर्च भागवण्यास सक्षम

कौटुंबिक न्यायालयाने पत्नीस १ लाख रुपयांची अंतरिम पोटगी देण्यास नकार दिला. ...