लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

जेलमधून सुटल्यानंतर मिरवणुकीचा थाट, पण पोलिसांनीच काढली,'वरात' - Marathi News | There was a parade after being released from jail, but the police took the groom out. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेलमधून सुटल्यानंतर मिरवणुकीचा थाट, पण पोलिसांनीच काढली,'वरात'

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर पावलं उचलली ...

12 th Exam : परीक्षा कलावधीत परीक्षा केंद्राजवळ वाहतूक नियमांची मागणी - Marathi News | The paper went smoothly but the traffic jam took its toll. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षा कलावधीत परीक्षा केंद्राजवळ वाहतूक नियमांची मागणी

परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी पालकांसह मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाली ...

पालिका कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा समूह अपघात विमा; आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा - Marathi News | Group accident insurance of Rs 25 lakhs for municipal employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा समूह अपघात विमा; आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा

१ ते ४ वर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा विमा असणार आहे. त्यासाठी अवघ्या ४४७ रुपयांची कपात केली जाणार ...

वन विभागाची मोठी कारवाई; पहाडी पोपटांची तस्करी, दोघांना कोठडी - Marathi News | Forest department takes major action; smuggling of mountain parrots, two remanded in custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन विभागाची मोठी कारवाई; पहाडी पोपटांची तस्करी, दोघांना कोठडी

वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ...

GBS outbreak: जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७ - Marathi News | GBS outbreak Five new GBS patients; total number of affected patients 197 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीबीएसचे नवीन पाच रुग्ण; बाधित रुग्णसंख्या १९७

शहरासह जिल्ह्यातील काही भागांत जीबीएस आजाराने आरोग्य विभागाची झोप उडविली ...

दूधवाढीसाठी इंजेक्शनचा वापर करणाऱ्यास अटक    - Marathi News | Man arrested for using injections to increase milk supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दूधवाढीसाठी इंजेक्शनचा वापर करणाऱ्यास अटक   

याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ...

कामांना मंजुरी; स्थायी समिती सभा, शहरातील रस्ते दुरुस्तीसह विविध कामे होणार - Marathi News | Approval of works; Standing Committee meeting, various works including road repair in the city will be carried out | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामांना मंजुरी; स्थायी समिती सभा, शहरातील रस्ते दुरुस्तीसह विविध कामे होणार

डांबरीकरण करण्याच्या विषयासह विविध कामांना आयुक्त शेखर सिंह यांची मान्यता ...

भंडारा डोंगरावरील संत तुकोबांच्या मंदिराचे वर्षभरात होणार लोकार्पण - Marathi News | The temple of Saint Tukoba on Bhandara hill will be dedicated within a year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भंडारा डोंगरावरील संत तुकोबांच्या मंदिराचे वर्षभरात होणार लोकार्पण

वारकरी संप्रदायाचे स्वप्न प्रत्यक्षात होणार साकार : ट्रस्टची माहिती ...