Pune Sahyadri Hospital: मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा राग मनात धरून माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. ...
या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले. ...
दररोज देशांतर्गत सुमारे ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यातील २५ टक्के म्हणजे १० लाख गुलाबांची वाहतूक विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळामुळे ही फुले विविध विमानतळांवर पडून आहेत. ...