लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल - Marathi News | swargate case datta gade Big update in Swargate case! 893-page chargesheet filed in court against accused Datta Gade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

- परगावी जाण्यासाठी स्वारगेट एस.टी. स्थानकात आलेल्या एका तरुणीकडे आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला वाहक असल्याची बतावणी केली. ...

नात्याला काळीमा..! दाजीने गुंगीचे औषध देऊन मेहुणीवर अत्याचार;फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी  - Marathi News | pune crime A stain on the relationship Aunty tortured sister-in-law by giving her a sedative; threatened to make the photo viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नात्याला काळीमा..! दाजीने गुंगीचे औषध देऊन मेहुणीवर अत्याचार;फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी 

दाजीने नवरात्र उत्सवाची संधी साधून मेहुणीला गुंगीचं औषध दिले. यानंतर बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. ...

पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळणार..! काँग्रेस एकनिष्ठ थोपटे घराणं भाजपच्या वाटेवर - Marathi News | Congress suffers setback in Pune district; Former MLA Sangram Thopte to join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळणार..! काँग्रेस एकनिष्ठ थोपटे घराणं भाजपच्या वाटेवर

भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ...

सुरक्षा रक्षकाचे काम मुंबईत, पगार काढला पुणे महापालिकेत  - Marathi News | pune news Security guard works in Mumbai, salary is paid by Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरक्षा रक्षकाचे काम मुंबईत, पगार काढला पुणे महापालिकेत 

महापालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; ‘ईगल सिक्युरिटी’च्या ठेकेदाराला पालिकेने ठोठावला ६० लाखांचा दंड ...

विमानतळ बाधित सात गावांत जमीन खरेदी-विक्री एजंटांचा सुळसुळाट - Marathi News | pune Land buying and selling agents in seven villages affected by the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ बाधित सात गावांत जमीन खरेदी-विक्री एजंटांचा सुळसुळाट

शेती उत्पन्नावर आधारित शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध, मात्र विक्री व्यवहार जोरात : बाधित सात गावांतील आकडेवारी समोर..व्यावसायिक, उद्योजकांकडून मोठी जमीनखरेदी ...

भोर पंचायत समितीकडे ४ गावांचे टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर २ टँकर मंजूर - Marathi News | Proposal submitted to Bhor Panchayat Samiti for tanker demand of 4 villages, 2 tankers approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर पंचायत समितीकडे ४ गावांचे टँकर मागणीसाठी प्रस्ताव सादर २ टँकर मंजूर

भोर : पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्यामुळे ४ ग्रामपंचायतीने टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. ... ...

‘छत्रपती’च्या निवडणुकीतून पहिल्याच दिवशी किरण गुजर यांची माघार - Marathi News | chhatrapati sugar factory election bhavaninagar baramati Kiran Gujar withdraws from Chhatrapati sugar factory election on the first day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपती’च्या निवडणुकीतून पहिल्याच दिवशी किरण गुजर यांची माघार

- गुजर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने विविध राजकीय अफवांना पुर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे. ...

राज्यातील पहिलाच उपक्रम; नागरिकच बनणार पोलिसांचे ‘सीसीटीव्ही’ - Marathi News | pune news Citizens will become the police's CCTV Pimpri-Chinchwad Police to soon implement 'Traffic Buddy' system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील पहिलाच उपक्रम; नागरिकच बनणार पोलिसांचे ‘सीसीटीव्ही’

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ‘ट्राफिक बडी’ यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित ...