लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महसूल विभागातील प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढा;मंत्री बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | pune news dispose of pending cases in the revenue department within three months; Instructions to Minister Bawankule administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महसूल विभागातील प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढा

येत्या काळात महसूलमंत्री कार्यालयाकडील सर्व प्रलंबित खटले निकाली काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

भरधाव कार अचानक पेटली; पाटसजवळ कार जळून खाक,दोघे प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | pune news a speeding car suddenly caught fire; The car was burnt to ashes near Patas, two passengers narrowly escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कार अचानक पेटली; पाटसजवळ कार जळून खाक,दोघे प्रवासी थोडक्यात बचावले

- पाटस-दौंड रस्त्यावर पाटसकडून दौंडकडे जात असलेल्या कारने गार फाट्याच्या जवळ पेट घेतला. ...

बुलेटच्या धडकी भरवणाऱ्या सायलन्सर पोलिसांनी फिरवला बुलडोजर  - Marathi News | Pimpri Chinchwad Police bulldozers roll over bullet silencers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुलेटच्या धडकी भरवणाऱ्या सायलन्सर पोलिसांनी फिरवला बुलडोजर 

- वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ...

आरटीई अर्ज प्रक्रियेत दहा शाळांची अट; पण यादीत एकच पर्याय - Marathi News | pune news ten schools are a condition in the RTE application process; but only one option is in the list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई अर्ज प्रक्रियेत दहा शाळांची अट; पण यादीत एकच पर्याय

- एक किलोमीटर अंतराची अट आणि काही शाळांची नोंदणी न झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. ...

'लग्नापूर्वी म्हणाले काही नको, नंतर...'; पत्नीची इमारतीवरून उडी,आय टी इंजिनिअर पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime Before marriage, they said they didn't want anything, but later they demanded...; Newlywed ends life by jumping from building; Case registered along with IT engineer husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लग्नापूर्वी म्हणाले काही नको, नंतर...'; पत्नीची इमारतीवरून उडी,आय टी इंजिनिअर पतीवर गुन्हा दाखल

“तुम्ही फक्त कन्यादान करा, बाकी आम्हाला काही नको,” असे सांगून लग्न ठरवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीसह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर हुंड्याच्या मागण्यांसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. ...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई..! निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बार्शीतून अटकेत - Marathi News | Pune Crime Pune Police takes major action! Absconding accused of Nilesh Ghaywal gang arrested from Barshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांची मोठी कारवाई..! निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बार्शीतून अटकेत

- चार महिन्यांपासून फरार असलेला आणि दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ...

पुणे हादरले..! उधारीच्या २० रुपयावरून वाद, मित्राच्या गळ्यावर वार - Marathi News | pune crime pune shaken argument over Rs 20 loan, friend stabbed in the neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरले..! उधारीच्या २० रुपयावरून वाद, मित्राच्या गळ्यावर वार

पोलिसांनी तातडीने पथक तयार करून शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच त्याला लातूर येथून अटक करण्यात आली. ...

गावठी हातभट्टीवर छापा टाकत ३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | pune crime goods worth 3 lakh 59 thousand seized in raid on village hand kiln | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावठी हातभट्टीवर छापा टाकत ३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...