लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Video : बिबट्या आला रे आला ..! ऊसतोडणीनंतर ओतूर परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard Attack Leopards are here! Increased movement of leopards in Otur area after sugarcane cutting; Fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोडणीनंतर ओतूर परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

- काही नागरिकांनी बिबटे फिरताना दिसल्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ...

Video : अंतिम अहवाल येऊ द्या, मगच ...; रोहित पवारांच्या संशयावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर - Marathi News | ajit pawar plane crash news Let the final report come only then Minister Muralidhar Mohol response to rohit pawar suspicions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : अंतिम अहवाल येऊ द्या, मगच ...; रोहित पवारांच्या संशयावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर

अंतिम अहवाल आल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. ...

नोकरी लावतो म्हणत पैसे उकळले; महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तिपत्र - Marathi News | Pimpri Chinchwad news money was extorted by claiming to be providing a job; fake appointment letter in the name of the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरी लावतो म्हणत पैसे उकळले; महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तिपत्र

- तरुणाने महापालिकेमध्ये याबाबत चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तरुणाने पोलिसात गुन्हा नोंदवला. ...

Pimpari-chinchwad : महापौरांसह दहा नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राबाबत आक्षेप... - Marathi News | pimpari-chinchwad Objections raised regarding caste certificates of ten corporators including the mayor... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : महापौरांसह दहा नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्राबाबत आक्षेप...

महापौरांसह भाजपच्या सात, राष्ट्रवादीच्या दोन, तर शिंदेसेनेच्या एका नगरसेवकाच्या जातप्रमाणपत्रांवर आज होणार सुनावणी ...

पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यास मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad crime Businessman beaten up for filing a complaint with the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यास मारहाण

- पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यास मारहाण ...

पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ? - Marathi News | pune news mls entry to authorize an unauthorized building? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अनधिकृत इमारतीला अधिकृत करण्यासाठी आमदाराची एन्ट्री? आयुक्त कारवाई करणार का ?

विशेष म्हणजे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘मॅनेज’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी - Marathi News | ajit pawar plane crash CID questions airline directors in accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit pawar plane crash : अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ...

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime viral statement on social media is expensive; case registered against Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. ...