लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीत भाजपच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी-शिवसेना धक्का देणार का? - Marathi News | Will NCP-Shiv Sena challenge BJP's dominance in Pimpri? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत भाजपच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी-शिवसेना धक्का देणार का?

- विधानसभा मतदारसंघातील समीकरणे महापालिका निवडणुकीत बदलणार : महायुतीत एकत्रित लढले तर बंडखोरी फोफावणार; महाविकास आघाडीचा संघटनांवर भर ...

कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात;‘मिसळ हाउस’ने उडवली दुधाच्या जागेची अट - Marathi News | Pune District Cooperative Milk Producers Union Misal House' violates milk quota | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज डेअरी, पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात;‘मिसळ हाउस’ने उडवली दुधाच्या जागेची अट

दुग्ध विकास विभागाच्या उपनिबंधकांनी या प्रकरणास परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. ...

अधिकार नसताना जमीन बाजारात विक्रीला आणली कशी ? मे महिन्यात असा झाला जमीन खरेदीचा संपूर्ण व्यवहार  - Marathi News | pune news how was the land put up for sale in the market without any rights? This is how the entire land purchase transaction took place in May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकार नसताना जमीन बाजारात विक्रीला आणली कशी ? मे महिन्यात असा झाला जमीन खरेदीचा संपूर्ण व्यवहार 

- या प्रकरणात आता, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

'आयुका'चे माजी संचालक, ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ नरेश दधिच यांचे निधन - Marathi News | pune news Senior astronomer Prof. Naresh Dadhich passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आयुका'चे माजी संचालक, ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ नरेश दधिच यांचे निधन

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आयुकाचे संस्थापक सदस्य आणि दुसरे संचालक प्रा. नरेश दधिच (वय ८१) यांचे चीनमधील बीजिंग येथे आकस्मिक निधन झाले. ...

Pune Crime : ‘शंकर बाबा’ अंगात येतात म्हणणाऱ्या भोंदू बाबासह तिघांना अटक - Marathi News | pune crime news gang of fraudsters claiming to be shankar baba exposed three arrested for fraud of Rs 14 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : ‘शंकर बाबा’ अंगात येतात म्हणणाऱ्या भोंदू बाबासह तिघांना अटक

या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबा दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. आरोपींवर धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...

Digvijay Patil: कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार - Marathi News | Who is Digvijay Patil? In the Mundhwa case, the entire transaction is in the name of Digvijay Patil. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार

Who is Digvijay Patil: पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन घेतली ३०० कोटींना; अमेडिया कंपनीकडून शासनाची १५२ कोटी रुपयांची फसवणूक ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात ४६ प्राथमिक शिक्षकांवर कारवाईचा बडगा - Marathi News | pune Action against 46 primary teachers in bogus disability certificate case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात ४६ प्राथमिक शिक्षकांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन बदली, शासकीय सवलती व इतर लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या ...

वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा;जीवितहानी होऊ नये - एकनाथ शिंदे - Marathi News | Leopard attacks in Pimperkhed are unfortunate; Forest Department ordered to release leopards immediately: Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा;जीवितहानी होऊ नये - एकनाथ शिंदे

वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करून परिसर पूर्णपणे बिबटमुक्त करावा. तुमच्या पद्धतीने उपाययोजना करा, पण यापुढे एकही बिबट्या दिसू नये आणि जीवितहानी होऊ नये ...