लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

प्रवाशांची गैरसोय...! हवाई वाहतूक नियंत्रक प्रणालीमधील बिघाडामुळे २०हून अधिक विमानांना झाला उशीर - Marathi News | pune airport passengers inconvenienced More than 20 flights delayed due to malfunction in air traffic control system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची गैरसोय...! हवाई वाहतूक नियंत्रक प्रणालीमधील बिघाडामुळे २०हून अधिक विमानांना झाला उशीर

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज दोनशेहून अधिक विमानांची ये-जा असते. त्यामध्ये सर्वाधिक विमाने दिल्ली शहरासाठी उड्डाण करतात. ...

निसर्गदृश्यांसह प्रवासासाठी व्हिस्टाडोम कोचला प्रतिसाद;मागील वर्षात सात कोटींचे उत्पन्न - Marathi News | Response to Vistadome Coach for scenic travel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्गदृश्यांसह प्रवासासाठी व्हिस्टाडोम कोचला प्रतिसाद;मागील वर्षात सात कोटींचे उत्पन्न

- सहा महिन्यांत ३६ हजार प्रवाशांनी केला प्रवास; चार कोटी २ लाख इतके उत्पन्न ...

गुळूंचवाडीमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन, सुरक्षिततेसाठी चिंता वाढली - Marathi News | pune news frequent sightings of leopard in Gulunchwadi concerns for safety increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुळूंचवाडीमध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन, सुरक्षिततेसाठी चिंता वाढली

देवकरमळा येथे दोन दिवसांपूर्वी विनोद देवकर आणि जालिंदर देवकर यांच्या चारचाकी गाडीला बिबट्या आडवा आला होता, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

बांदलवाडी शाळेत शिक्षिका नसल्याने शिक्षण थांबवले; पुरंदर शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Education stopped in Bandalwadi school due to lack of teacher Purandar Education Department's inexcusable neglect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांदलवाडी शाळेत शिक्षिका नसल्याने शिक्षण थांबवले; पुरंदर शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

- गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक असल्यामुळे शिक्षिका रेणुका शेंडकर यांची तोंडी बदली बोपगाव शाळेत करण्यात आली होती. ...

यशवंत कारखान्याच्या संचालकांवर आर्थिक गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज - Marathi News | pune crime news application to register a financial crime against the directors of Yashwant Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत कारखान्याच्या संचालकांवर आर्थिक गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज

सभेच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये मृत सभासदांना जिवंत दाखवून त्यांच्या नावाने बनावट सह्या केल्याचा आरोप केला आहे. ...

महापालिका प्रशासनाशी मांडव व्यावसायिकांचे लागेबांधे पुन्हा उघड - Marathi News | pune news mandav businessmens ties with the municipal administration exposed again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका प्रशासनाशी मांडव व्यावसायिकांचे लागेबांधे पुन्हा उघड

- अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, फ्लेक्स कापून सांगाडे मात्र जागेवरच ...

निलंबित तहसीलदाराने केला अधिकाराचा गैरवापर, मुंढव्यातील जमीन मोकळी करण्याचे दिले होते आदेश - Marathi News | Pune news Suspended Tehsildar misused his authority, ordered to vacate land in Mundhwa; ordered to vacate land in Mundhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलंबित तहसीलदाराने केला अधिकाराचा गैरवापर

जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिलेल्या अहवालातून तहसीलदारांनी या प्रकरणात हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Pimpari-Chinchwad : महापालिकेसाठी अजितदादा गटाचा सवतासुभा;राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत  - Marathi News | pimpari-chinchwad ajit pawar groups all-out bid for Municipal Corporation; NCP preparing to fight on its own | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेसाठी अजितदादा गटाचा सवतासुभा;राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत 

- मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आग्रह; पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद; काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सूतोवाच ...