लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

आरक्षणाचा धक्का, पत्नींचा प्लॅन बी : खेडमध्ये नेत्यांचे 'पडद्याआड' राजकारण उघड..! - Marathi News | pune zilla parishad election news Reservation shock wives plan B: Leaders behind the scenes' politics exposed in Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाचा धक्का, पत्नींचा प्लॅन बी : खेडमध्ये नेत्यांचे 'पडद्याआड' राजकारण उघड..!

- पंचवार्षिक निवडणूक : जिल्हा परिषदेत चार; तर पंचायत समितीत आठ महिला करणार नेतृत्व ...

भरणेंचा बालेकिल्ला आरक्षणाच्या भोवऱ्यात; बोरी-वालचंदनगरमध्ये अनु. जाती महिलांची चुरशीची लढत..! - Marathi News | pune news bharanes stronghold in the throes of reservation; A fierce fight between SC women in Bori-Walchandnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरणेंचा बालेकिल्ला आरक्षणाच्या भोवऱ्यात; बोरी-वालचंदनगरमध्ये अनु. जाती महिलांची चुरशीची लढत..!

इंदापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापतिपद हेदेखील अनुसूचित जातिजमातीसाठी आरक्षित असल्याने येथील लढत चुरशीची होणार आहे. ...

बारामतीचा नवा कारभारी कोण होणार ? अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | pune news who will be the new steward of Baramati? Attention to Ajit Pawars decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा नवा कारभारी कोण होणार ? अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

- अनेकांनी सुरू केली मतदारांची गाठीभेटी; जय पवार यांच्या नावाची चर्चाही रंगली ...

लोणावळ्यात भाजपचा स्वबळाचा नारा; पहिली यादी जाहीर, राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार? - Marathi News | pmc elections bjp slogan of self-reliance in Lonavala; First list announced, will NCP fight on its own? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात भाजपचा स्वबळाचा नारा; पहिली यादी जाहीर, राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार?

पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार ...

PMC Elections : पुणे शहरात फ्लेक्स वाॅर सुरू; आरक्षण सोडतीनंतरच राजकीय चित्र होणार स्पष्ट - Marathi News | pune news PMC Elections The political picture will be clear only after the reservation draw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : पुणे शहरात फ्लेक्स वाॅर सुरू; आरक्षण सोडतीनंतरच राजकीय चित्र होणार स्पष्ट

- उमेदवारीची गणितं ठरणार अन् काही प्रभागांत माजी नगरसेवक येणार समोरासमोर  ...

ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्यांमुळे रेल्वेला मिळाले ३८ कोटींचे उत्पन्न - Marathi News | pune railway passenger news railways earns Rs 38 crores due to timely ticket cancellations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्यांमुळे रेल्वेला मिळाले ३८ कोटींचे उत्पन्न

- यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पन्नात ४ टक्के वाढ ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा - Marathi News | pune news Good news for passengers New Pune - Abu Dhabi flight service to start from December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा

अबू धाबीला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. आता पुण्यातून थेट अबू धाबीला विमान सेवा सुरू होत असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे. ...

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण - Marathi News | Pimpri Chinchwad news 35 percent work of Pimpri to Nigdi metro extension completed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण

- डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा : ९१० कोटी १८ लाखांचा खर्च  ...