लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कोंढवा अत्याचार प्रकरण: ससूनमध्ये ती दीड मिनिटे स्तब्ध अन् पोलिसांनी हेरलं..नेमकं काय घडलं ? - Marathi News | Kondhwa rape case She stood in silence for a minute and a half in Sassoon, watching as the police watched..what exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये ती दीड मिनिटे स्तब्ध अन् पोलिसांनी हेरलं..नेमकं काय घडलं ?

धक्कादायक बाब म्हणजे मोबाइलमध्ये काढलेला सेल्फी संबंधित तरुणीनेच एका ॲपच्या माध्यमातून एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहिला असल्याचे उघड झाले. ...

मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | The history of the Marathas has not reached the people sufficiently, the British and the locals are also responsible - Chief Minister Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस

एनडीएमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न ...

Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Amit Shah: Statue of the great Bajirao Peshwa unveiled by the Home Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

- पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले. ...

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा - Marathi News | pune crime citizens expected to be vigilant with implementation of safety guidelines for societies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा

पोलिसांना तात्काळ कारवाईचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश ...

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार - Marathi News | pune news municipal Corporation will provide developmental justice to the newly incorporated villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार

तूर्तास पुणे महापालिकेचे विभाजन होणार नाही ...

Pune Crime: विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ?  - Marathi News | Pune Crime Are women and girls really safe in the cultural city the home of knowledge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ? 

पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ...

कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण? - Marathi News | pune crime kondhwa rape case: Who is responsible for the deteriorating law and order situation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा संतप्त सवाल ...

तुझा बॉयफ्रेंड आहे का ? वर्गात पीटी शिक्षकाचा १४ वर्षीय विद्यार्थिनीला सवाल - Marathi News | pune crime do you have someone? PT teacher asks 14-year-old student in class; Case registered under POCSO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझा बॉयफ्रेंड आहे का ? वर्गात पीटी शिक्षकाचा १४ वर्षीय विद्यार्थिनीला सवाल

- कुणीतरी आहे का? मुलींनी मुलांकडे बघून स्माईल केली तर मुलांची धडधड वाढते, मुलींनी चांगला व्यायाम केला तर मुलं त्यांना प्रपोज करतील असे वक्तव्य केले. त्यामुळे मुलीला मनात लज्जा वाटली. ...