लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार - Marathi News | pune news municipal Corporation will provide developmental justice to the newly incorporated villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना विकासात्मक न्याय देणार

तूर्तास पुणे महापालिकेचे विभाजन होणार नाही ...

Pune Crime: विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ?  - Marathi News | Pune Crime Are women and girls really safe in the cultural city the home of knowledge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का ? 

पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ...

कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण? - Marathi News | pune crime kondhwa rape case: Who is responsible for the deteriorating law and order situation in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात तरुणीवर अत्याचार; पुणे शहरातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेला जबाबदार कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा संतप्त सवाल ...

तुझा बॉयफ्रेंड आहे का ? वर्गात पीटी शिक्षकाचा १४ वर्षीय विद्यार्थिनीला सवाल - Marathi News | pune crime do you have someone? PT teacher asks 14-year-old student in class; Case registered under POCSO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझा बॉयफ्रेंड आहे का ? वर्गात पीटी शिक्षकाचा १४ वर्षीय विद्यार्थिनीला सवाल

- कुणीतरी आहे का? मुलींनी मुलांकडे बघून स्माईल केली तर मुलांची धडधड वाढते, मुलींनी चांगला व्यायाम केला तर मुलं त्यांना प्रपोज करतील असे वक्तव्य केले. त्यामुळे मुलीला मनात लज्जा वाटली. ...

बाजीराव-मस्तानी यांच्या वंशजालाच मंचावर जागा नाही;पेशवेंच्या पुतळ्याचे अमित शाहांच्या हस्ते अनावरण - Marathi News | pune news amit Shah unveils statue of Bajirao Peshwa, descendants of Bajirao-Mastani upset over not getting a seat on stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजीराव-मस्तानी यांच्या वंशजालाच मंचावर जागा नाही;पेशवेंच्या पुतळ्याचे अमित शाहांच्या हस्ते अनावरण

‘शेर का बच्चा शेर होता है या बकरी का बच्चा शेर होता है?’ असा प्रश्न विचारत थेट आयोजकांवर त्यांनी निशाणा साधला आहे.  ज्या पुष्कर पेशव्यांना अमित शहा यांच्या सोबत व्यासपीठावर बसण्याची संधी दिली ते दत्तक पुत्र आहेत. ...

Pune traffic : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल; धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली - Marathi News | Pune traffic: Traffic changes due to Amit Shah Pune visit; Ambulance stuck in traffic jam at Dhaiari Phata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल;धायरी फाट्यावर रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली

या कार्यक्रमासाठी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ...

अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त - Marathi News | pune crime home Minister visit to Pune pistol seized from youth during bushfire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाडाझडतीत पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त; २१ वर्षीय युवकाला अटक ...

‘थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानकावर हार्दिक स्वागत’चे झळकले बॅनर - Marathi News | pune news Banners reading Warm welcome to the great Bajirao Peshwa at Pune Railway Station were displayed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानकावर हार्दिक स्वागत’चे झळकले बॅनर

- ब्राह्मण महासंघाचे उद्धवसेनेला प्रत्युत्तर ...