- उड्डाण पुलावर अचानक ब्रेक लागल्याने मागोमाग येणाऱ्या गाड्यांची साखळीच तयार झाली आणि आठ ते दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयी होण्याचा ठाम दावा केल्याने निवडणूक ‘कांटे की टक्कर’ होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहे ...