ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पीडितेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. या घटनेने विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ...
- कुणीतरी आहे का? मुलींनी मुलांकडे बघून स्माईल केली तर मुलांची धडधड वाढते, मुलींनी चांगला व्यायाम केला तर मुलं त्यांना प्रपोज करतील असे वक्तव्य केले. त्यामुळे मुलीला मनात लज्जा वाटली. ...
‘शेर का बच्चा शेर होता है या बकरी का बच्चा शेर होता है?’ असा प्रश्न विचारत थेट आयोजकांवर त्यांनी निशाणा साधला आहे. ज्या पुष्कर पेशव्यांना अमित शहा यांच्या सोबत व्यासपीठावर बसण्याची संधी दिली ते दत्तक पुत्र आहेत. ...