लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

व्हॉटस्अप नंबरवरून संपर्क करून एक कोटींची फसवणूक; पाच संशयित अटकेत - Marathi News | cyber crime One crore rupees fraud by contacting through WhatsApp number; Five suspects arrested in 24 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हॉटस्अप नंबरवरून संपर्क करून एक कोटींची फसवणूक; पाच संशयित अटकेत

सुरुवातीला नफा दाखवून वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण १ कोटी ११ लाख रुपये भरायला लावले. मात्र, रक्कम काढताना शासन कर भरावे लागतील, असे सांगून पैसे अडवण्यात आले. ...

हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ? - Marathi News | Will seven villages including Hinjewadi be included in the Municipal Corporation? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश होणार का ?

- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...

ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट - Marathi News | Receipt for parking at Sassoon Hospital is Rs 5, contractor charges Rs 10; looting of common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये पार्किंगसाठी पावती पाचची, ठेकेदार आकारतात दहा रुपये;सर्वसामान्यांची लूट

- रुग्णालय प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. ...

पालिकेला न्यायालयाचा दणका; कष्टकरी कुटुंबीयांना ११ लाखांची नुकसानभरपाई - Marathi News | Court hits municipality; Compensation of Rs 11 lakhs to hardworking families | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेला न्यायालयाचा दणका; कष्टकरी कुटुंबीयांना ११ लाखांची नुकसानभरपाई

- दिवाणी न्यायालयाचा निर्णय; ‘शौचालयाच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू’ प्रकरण ...

पुण्यात करन्सी एक्सचेंजमध्ये जबरी चोरी; परदेशी चलन डॉलर, थाई बाथ, दिरामसह लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | pune news robbery at currency exchange in Pune; Foreign currency worth lakhs including dollars, Thai baht, dirhams stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात करन्सी एक्सचेंजमध्ये जबरी चोरी; परदेशी चलन डॉलर, थाई बाथ, दिरामसह लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लॉकर उचकटून त्यामधील २,५७,४२० रुपये रोख आणि अंदाजे २० ते २२ लाख रुपये किमतीचे डॉलर, थाई बाथ आणि दिराम असे विविध देशांचे चलन चोरून नेले. ...

Pune Crime : काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर - Marathi News | Pune Crime Black motorcycle, blue jacket; Photo of robbers surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा रंगाची मोटरसायकल,निळ्या रंगाचे जॅकेट; दरोडेखोरांचा फोटो आला समोर

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात  दरोडेखोरांनी  भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला. ...

कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद - Marathi News | Despite spending crores of rupees, Varandha Ghat remains closed every year during the monsoon season. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद

- महाड हद्दीतील दुरुस्तीची कामे पूर्णत्वास; प्रशासनाच्या नियोजन अभावाचा स्थानिकांसह पर्यटकांना फटका ...

पुण्यात भरदिवसा दरोडा..! गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट - Marathi News | pune news daytime robbery in Pune Owner of Gajanan Jewellers in Vadgaon attacked and looted the employee with a sickle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव (बु) येथील गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट

- या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...