चारित्र्यावर बोलून बदनामी करीत असल्याचे म्हटले आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी त्या घरी गेल्या असता शिवीगाळ करीत, 'तुला आता जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे ...
- पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...