लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा - Marathi News | pune news a young sculptor from Pune created a statue of the great Bajirao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा

विपुल खटावकर: शिल्पाकृतीत उतरलेत अजेय योद्ध्याचे सगळे भाव ...

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनची पहिली ‘ट्रायल रन’ यशस्वी - Marathi News | pune metro First trial run of Hinjewadi to Shivajinagar Metro line successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनची पहिली ‘ट्रायल रन’ यशस्वी

पिंपरी : माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाइन ३ प्रकल्पाचे काम ८७ टक्के काम पूर्ण झाले ... ...

PUNE CRIME: फोटो एडिटिंग ते मेसेज अन् 'त्या' एका चुकीमुळे तरुणीवर आला पोलिसांना संशय - Marathi News | pune crime From photo editing to messages and that mistake, the police became suspicious of the young woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोटो एडिटिंग ते मेसेज अन् 'त्या' एका चुकीमुळे तरुणीवर आला पोलिसांना संशय

- संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत काही संघटनांनी आंदोलनही केले होते. ...

कोंढवा अत्याचार प्रकरण :‘तो’ कुरिअर बॉय निघाला 'ती'चा मित्र; असा झाला खुलासा - Marathi News | pune crime kondhwa rape case He was not the courier boy but the girl's friend; it was revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा अत्याचार प्रकरण :‘तो’ कुरिअर बॉय निघाला 'ती'चा मित्र; असा झाला खुलासा

कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

कोंढवा अत्याचार प्रकरण : ‘मै वापस आउंगा’ मेसेज तिनेच लिहिल्याचे असे झाले उघड - Marathi News | Kondhwa rape case: It was revealed that she wrote the message 'I will come back' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा अत्याचार प्रकरण : ‘मै वापस आउंगा’ मेसेज तिनेच लिहिल्याचे असे झाले उघड

तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत. ...

कोंढवा अत्याचार प्रकरण: ससूनमध्ये ती दीड मिनिटे स्तब्ध अन् पोलिसांनी हेरलं..नेमकं काय घडलं ? - Marathi News | Kondhwa rape case She stood in silence for a minute and a half in Sassoon, watching as the police watched..what exactly happened? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये ती दीड मिनिटे स्तब्ध अन् पोलिसांनी हेरलं..नेमकं काय घडलं ?

धक्कादायक बाब म्हणजे मोबाइलमध्ये काढलेला सेल्फी संबंधित तरुणीनेच एका ॲपच्या माध्यमातून एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहिला असल्याचे उघड झाले. ...

मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | The history of the Marathas has not reached the people sufficiently, the British and the locals are also responsible - Chief Minister Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस

एनडीएमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न ...

Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Amit Shah: Statue of the great Bajirao Peshwa unveiled by the Home Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

- पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले. ...