लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता - Marathi News | pune news Ward formation process likely to be announced in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग रचनेची प्रक्रिया दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता

महायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होती. ...

महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाउंडरचा पोलिसांनी केला ‘उपचार’ - Marathi News | Police 'treat' compounder who snatched woman's gold chain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या कंपाउंडरचा पोलिसांनी केला ‘उपचार’

- वीस किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सहा तासात केली अटक ...

‘बोगस लाडक्या बहिणी’हा निवडणूकपूर्व मोठा आर्थिक घोटाळाच; ‘आप’चा आरोप - Marathi News | pune news bogus Ladkya Bahini is a big pre-election financial scam; AAP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बोगस लाडक्या बहिणी’हा निवडणूकपूर्व मोठा आर्थिक घोटाळाच; ‘आप’चा आरोप

सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही? पाचशे कोटींचा निवडणूकपूर्व आमिष घोटाळा?‘आप’चा सवाल ...

राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार - Marathi News | Raj Thackeray to visit Pune on June 9; MNS city organization to undergo reshuffle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने तयारी सुरू केली आहे. ...

दुचाकी घसरून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू;सहप्रवासी तरुण जखमी - Marathi News | College youth dies after bike falls off; fellow passenger injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी घसरून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू;सहप्रवासी तरुण जखमी

ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली. ...

करदात्यांनी महापालिकेला लावला दहा कोटींचा चुना;तब्बल ७८० धनादेश बाउन्स - Marathi News | pimpari-chinchwad news Taxpayers have imposed a fine of ten crores on the Municipal Corporation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करदात्यांनी महापालिकेला लावला दहा कोटींचा चुना;तब्बल ७८० धनादेश बाउन्स

- प्रशासनाकडून मालमत्ता जप्तीचे फक्त इशारेच; मालमत्ता जप्तीची धमकी देत कर्मचाऱ्यांनी वसुलीपोटी घेतले होते धनादेश; थकबाकीधारकांनी बँक खात्यावर पैसे नसताना वेळ मारून नेली  ...

कोरोना काळात ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने चार मुलींचा विनयभंग; कराटे शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Four girls molested under the pretext of online classes during Corona period; Karate teacher sentenced to five years of hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना काळात ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने चार मुलींचा विनयभंग; कराटे शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

शिक्षेसह ४० हजारांचा दंड; दंडाची रक्कम पीडितांना देण्याचे आदेश ...

वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना - Marathi News | Pimpri Chinchwad crime news man stabbed for refusing to urinate at birthday party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या पार्टीत लघुशंका करू नको म्हटल्याने तरुणावर चाकूने वार;चिखली येथील घटना

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेले होते. तिथे यश कपाट हॉलमध्येच लघुशंका करत होता. ...