लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातही धावणार ‘राजमाता जिजाऊ बस’ - Marathi News | pune news Rajmata Jijau Bus will run even in remote areas of the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातही धावणार ‘राजमाता जिजाऊ बस’

 -एसटी प्रशासनाकडून महामंडळाकडे २५० बसची मागणी, पहिल्या टप्प्यात १०० बस दाखल होणार ...

देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात काळाचा घाला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी - Marathi News | pune news two-wheeler father, daughter die in truck collision at Dive Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात काळाचा घाला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी

-१२ वर्षांची मुलगी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ...

गाडी बाजूला घेण्याच्या वादातून तीन जर्मन शेफर्ड कुत्री सोडली अंगावर; कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | pune crime three German Shepherd dogs abandoned case registered against dog owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाडी बाजूला घेण्याच्या वादातून तीन जर्मन शेफर्ड कुत्री सोडली अंगावर; कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल

कुत्र्याच्या मालकाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुत्र्याच्या मालकावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर तिसऱ्या डोळ्याची नजर;नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष - Marathi News | pune news a third eye on riverbeds for flood control; attention to those who create ruckus in the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूरनियंत्रणासाठी नदीपात्रांवर तिसऱ्या डोळ्याची नजर;नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष

- नदीपात्रात १६८ ठिकाणी बसवणार सीसीटीव्ही ...

पीएमआरडीएचा डीपी रद्द झाल्याने रेडीरेकनर दर झाले कमी, जागामालकांना होणार फायदा - Marathi News | Pune news PMRDA DP has been cancelled, resulting in reduced ready reckoner rates, which will benefit landowners. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएचा डीपी रद्द झाल्याने रेडीरेकनर दर झाले कमी, जागामालकांना होणार फायदा

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर नव्याने प्रसिद्ध केले जातात. ...

निगडीतील सेतू केंद्राचा 'डेटा' गायब; कंत्राटदार बदलल्याचा जबर फटका - Marathi News | pimpari-chinchwad Data of Setu Kendra in Nigdi disappears Heavy blow due to change of contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीतील सेतू केंद्राचा 'डेटा' गायब; कंत्राटदार बदलल्याचा जबर फटका

- अपर तहसीलमध्ये दाखल्यांचा खोळंबा : १० मार्चपूर्वी अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शिष्यवृत्ती तसेच नोकरदारांचे कामकाज ठप्प; समस्यांचा सामना; प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह  ...

भाजप कार्यालयाकडे सात लाखांची थकबाकी; ‘अभय’ मिळूनही भरणा नाही..! - Marathi News | BJP office has an outstanding debt of seven lakhs; No payment despite receiving 'Abhay'! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजप कार्यालयाकडे सात लाखांची थकबाकी; ‘अभय’ मिळूनही भरणा नाही..!

- महापालिकेच्या करापोटी सामान्यांसाठी सील-जप्ती, सत्ताधाऱ्यांना मात्र सवलत ...

Pune Crime : डॉन आहे मी... नादी लागू नका; तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Pune Crime I am a don don't be fooled; Bike rally of gangsters from abroad in Pune, atmosphere of fear in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉन आहे मी... नादी लागू नका; तडीपार गुंडाची पुण्यात बाईक रॅली, परिसरात भीतीचे वातावरण

- पुण्यात तडीपार गुंडाची बाईक रॅली; पोलिसांना खुले आव्हान ...