लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कबुतर

कबुतर

Pigeons, Latest Marathi News

कबुतरांची वाढती संख्या धोक्याची - Marathi News | The danger of increasing numbers of ducks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबुतरांची वाढती संख्या धोक्याची

‘फंगस इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण वाढले ...

नोंदणीकृत तूर उत्पादकांत संताप - Marathi News | Regrets registered producers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नोंदणीकृत तूर उत्पादकांत संताप

हमीभावाने तूर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याची तहसील प्रशासनाकडून तपासणी न झाल्याने तब्बल तीन हजार शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतक-यात संताप आहे. ...

सावधान ! कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय ! - Marathi News | Be careful if you gave grain to pigeons ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! कबुतरांना दाणे टाकणं लोकांच्या जीवावर बेततंय !

कबुतरांना दाणे टाकणं काहींसाठी भूतदयेचा भाग असलं तरी त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.  ...

जालना जिल्ह्यात तूर खरेदी ठप्प - Marathi News | Pigeons purchasing stopped in Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात तूर खरेदी ठप्प

नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. ...

रेशनच्या तुरडाळीला ग्राहक मिळेनात, वितरकांची ओरड - Marathi News | no customer for Pigeon Peas, distributor's voice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनच्या तुरडाळीला ग्राहक मिळेनात, वितरकांची ओरड

यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे. ...

तुरीचे १ कोटी रूपये मिळाले - Marathi News | Got one crore rupees for pigeon peas | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तुरीचे १ कोटी रूपये मिळाले

हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला. ...

तूर ठेवायला कुणी जागा देता का... जागा... ? - Marathi News | Which is the place to keep the pigeon ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तूर ठेवायला कुणी जागा देता का... जागा... ?

हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

मुंबईत लोढांनी बांधलेल्या कबूतरखान्यावर शिवसेनेनं चालवला हातोडा - Marathi News | Shiv Sena has run on a pigeon box built in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लोढांनी बांधलेल्या कबूतरखान्यावर शिवसेनेनं चालवला हातोडा

जागतिक वारसा यादीत असलेल्या गिरगाव चौपाटीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही या ठिकाणी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत कबूतरखाना बांधण्यात आला आहे. ...