"मानवी आरोग्य सर्वोच्च स्थानी आहे. कबुतरांमुळे आरोग्याला होणारी हानी न भरून निघणारी आहे. यासंदर्भात अनेक तज्ज्ञांनी वैद्यकीय अहवाल सादर केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय योग्य आहे." ...
बुधवारी सकाळी जैन समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेले बांधलेले प्लास्टिक कापड काढून कबुतरांसाठी मार्ग मोकळा केला. ...
कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईला प्राणी संघटना, जैन समाज आणि काही नेत्यांकडून विरोध झाला. दुसरीकडे अनेक सामाजिक संघटनांनी या कारवाईला पाठिंबा दिला. ...
Dadar Kabutarkhana News: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याने, शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेला दिले होते. ...
दादरमधल्या कबुतरखान्यावर पालिकेने केलेल्या कारवाईचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...