कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन मुनींकडून मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा घेतली. त्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. ...
गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवल्याने पक्षी मित्रसंस्थांना माघार घ्यावी लागली. ...