Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Shetmal Kharedi : शासनाने तूर, हरभऱ्याला हमीभाव जाहीर करून हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ' अंतर्गत १५ केंद्र सुरू केले; परंतु या केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र यंदा पाहायला मिळत आहे. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर ...
डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने २०२४-२५ या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ...
Tur Harbhara Market: तूर आणि हरभऱ्याची आवक बाजारात मागील दिवसांपासून होत आहे. परंतु मार्केट यार्डात शेतमाल येताच दरकाेंडी सुरु झाली त्यामुळे शेतकरी आता भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. (Tur, Harbhara Market) ...
Tur Market : राज्यभरात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात सव्वा लाख क्विंटल तुरीची 'नाफेड'ला (NAFED) विक्री केली. विक्री केलेल्या तुरीचे तत्काळ चुकारे मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात एप्रिल उजाडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच गेले नाहीत. यामुळे शे ...
Halad Bajar Bhav : मागील काही महिन्यांपूर्वी बाजारात हळदीचे दर कोसळले होते. आता नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मात्र हळदीला (Halad) समाधानकारक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळात आहे. ...