लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुलपाखरू

फुलपाखरू, मराठी बातम्या

Phulpakharu, Latest Marathi News

फुलपाखरूने गाठला यशस्वी ४०० भागांचा टप्पा - Marathi News | phulpakharu serial completed 400 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलपाखरूने गाठला यशस्वी ४०० भागांचा टप्पा

फुलपाखरू या मालिकेने नुकताच ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.  ४०० भागांचा माईलस्टोन पार केल्यानंतर सेलिब्रेशन तर जोरातच होणार आणि त्यांनी हा आनंद मालिकेच्या सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी फुलपाखरू मालिकेची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती.  ...

'फुलपाखरू'मधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र होतेय चर्चा - Marathi News | New trend of Vaidehi's Mangalsutra in Phulpakharu Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलपाखरू'मधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र होतेय चर्चा

लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेले मंगळसूत्र महिलांच्या पसंतीस पडले आहे. ...

मानस व वैदेहीच्या विवाह सोहळ्यात ह्या व्यक्तींमुळे येणार विघ्न - Marathi News | Manas and Vaidehi's wedding ceremony will take place due to disturbances | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानस व वैदेहीच्या विवाह सोहळ्यात ह्या व्यक्तींमुळे येणार विघ्न

मानस आणि वैदेहीच्या नात्यातील अनेक चढउतारांनंतर ते दोघेही २९ जुलैला लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

वैदेहीच्या मेहंदी समारंभात आले अनोळखी आगंतुक - Marathi News | Unique visitors who came to Vedei Mehdi Samman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैदेहीच्या मेहंदी समारंभात आले अनोळखी आगंतुक

'फुलपाखरू' या मालिकेने नुकताच १ वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. ...

वैदही व मानस लवकरच अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Vaidi and Manas soon get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैदही व मानस लवकरच अडकणार लग्नबेडीत

'फुलपाखरू' मालिकेत 29 जुलैला वैदही व मानसचा भव्य विवाह सोहळा ...

मुसळधार पावसामुळे या मालिकेचे शूटिंग झालं रद्द - Marathi News | Due to heavy rain, the series has been shot down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुसळधार पावसामुळे या मालिकेचे शूटिंग झालं रद्द

मालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील ७ ही दिवस १२ -१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखावली ...

फुलपाखरू मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार पावसाचे रोमाँटिक साँग - Marathi News | Rainfall in the Phulpakharu series will be seen in the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलपाखरू मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार पावसाचे रोमाँटिक साँग

अल्पावधीतच 'फुलपाखरू' या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. ...