lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलटण

फलटण, मराठी बातम्या

Phaltan-ac, Latest Marathi News

धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी - Marathi News | Dhom-Balakwadi canal released water; farmers being happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धोम-बलकवडी कालव्याला सुटलं पाणी; शेतकरी आनंदी

अखेर काल धोम-बलकवडी धरणातून २०० क्यूसेकने पाण्याचे आर्वतन सुटल्याने वीसगाव आंबावडे खोरे, खंडाळा, फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मोठा फायदा होणार असल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. ...

Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला - Marathi News | Stopped release of water from Bhatghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला

भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...

Satara: आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून; बांधावरून बोअरवेलची गाडी नेल्याने हल्ला - Marathi News | Farmer killed by ax wound at Adarki Satara; Borewell car was attacked by a farm embankment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आदर्की खुर्द येथे कुऱ्हाडीचा घाव घालून शेतकऱ्याचा खून; बांधावरून बोअरवेलची गाडी नेल्याने हल्ला

एका तासात आरोपीला अटक ...

ऊसतोड कामगारांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामाला दिला हटके निरोप; तुम्हाला पण वाटेल आश्चर्य - Marathi News | Sugarcane workers farewell to this year's sugarcane harvesting season; You will also be surprised | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड कामगारांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामाला दिला हटके निरोप; तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

फलटण तालुक्यातील जवळजवळ सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. चारदोन दिवसांत उरले सुरले कामगार परतीच्या मार्गावर निघतील. ...

दुष्काळाची दाहकता; दुधाचे दर पडले अन् पशुखाद्य दर वाढले - Marathi News | Drought inflammation; Milk prices fell and fodder prices increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाची दाहकता; दुधाचे दर पडले अन् पशुखाद्य दर वाढले

ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने दूध उत्पादकावर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावे लागत आहे तर, पशुखाद्याचे दर वाढले आहेत; परंतु दूध विक्रीचे दर साठ रुपये लिटर असले तरी खरेदी दर पंचवीस रुपये असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ...

फलटणमध्ये वसतिगृहातील मुलींना विषबाधा, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज  - Marathi News | Hostel girls poisoned in Phaltan, suspected of food poisoning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये वसतिगृहातील मुलींना विषबाधा, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज 

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींना अचानकपणे ... ...

फलटणमधील गर्भलिंग निदानमध्ये आरोग्य उपसंचालकांचे कारवाइचे आदेश, ‘तो’ डाॅक्टर पसार - Marathi News | Deputy Director of Health Action Orders in Fetus Diagnosis in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमधील गर्भलिंग निदानमध्ये आरोग्य उपसंचालकांचे कारवाइचे आदेश, ‘तो’ डाॅक्टर पसार

सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडात अवैधरीत्या होत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाची पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी दखल ... ...

नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर - Marathi News | 3,591 crore approved by the Central Government for Nira Deodhar Irrigation Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ३,५९१ कोटी मंजूर

नीरा देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३५९१.४६ कोटी रुपयांची गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करीत याची माहिती दिली. ...