म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Petrol, Diesel Price Hike: कच्च्या तेलाच्या किंमतींवर देशात इंधनाचे दर ठरतात. सध्या महाराष्ट्रात पेट्रोल ११२ रुपये आणि डिझेल ९६ रुपये प्रति लीटर आहे. विचार करा... ...
Best Mileage CNG Cars: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पण, सीएनजीच्या किमती सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. ...
Petrol-Diesel: बाजारात पेट्रोलचे दर थोडे फर कमी झाले, की अनेक लोक लगेचच आपल्या वाहनांच्या टाक्या फूल भरताना दिसतात. पण, पेट्रोल आणि डिझेल देखील एका ठरावीक काळानंतर एक्सपायर होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. ...