Nagpur News विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत अखेर एमआयडीसीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून व्यवहार्याता अहवाल तयार करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे ‘ रिफायनरी ’ व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या या स्पर्धेत मध्यप्रदेश देखील उडी घेतली आहे. ...
आता गडकरी यांनी म्हटले आहे की, श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ...