पहिल्या टप्प्यात १५ महत्वाच्या शहरांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांत पुढील दोन वर्षांत इथेनॉल फ्युअल उपलब्ध होईल. ...
Petrol-Diesel Prices: सरकारी पेट्राेलियम कंपन्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३० हजार काेटी रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद केली आहे. ...
पाकिस्तानात आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल आहे. त्याचे गणितच असे आहे की ते पाहून तुम्हालाही वाटेल आपल्याकडेच पेट्रोल-डिझेल महागडे आहे. जाणून घेऊया कसे... ...