नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून, या चार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात के ल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.२६) शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...
दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ ...
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस बरोबरच जीवनावश्यक वस्तुंचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. त्यामुळे या दरवाढीचा तसेच महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत र ...
इराणचं ४३ हजार कोटी रुपयांचं कर्ज मोदी सरकारने फेडलंय आणि इंधन दर वाढण्यामागे तेच कारण असल्याचा एक मेसेज व्हायरल झालाय. त्याची खरी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू शकतो. ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात ...