‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबक नाका येथील पेट्रोलप ...
पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले आहे. सण उत्सवाच्या दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले आहे. गेल्या चार दिवसात या भावात सातत्याने वाढ होत आहे. ...
पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी अचानक वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली. ...
क्रूड आॅइलखरेदीसाठी यूपीए सरकारने इराणकडून घेतलेले कोट्यवधींचे कर्ज भाजपा सरकार फेडत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे दर महागले आहेत. ते कमी करता येत नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले नेटीझन करत आह ...
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून वापरण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात येणार असून, आगामी चार वर्षांत कच्च्या तेल आयातीवरील १२ हजार कोटी रुपये वाचविण्यात येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्यात घसरण झाली होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सुरुवात केली होती. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ७ आॅगस्टला नागपुरात ...