इंधनाच्या किमतीतील प्रत्येक १ रुपया वाढीमागे राज्याला १७ कोटींचा जादा महसूल मिळतो. आॅगस्टमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सरासरी ३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याने एकाच महिन्यात १८९६ कोटी रुपयांची कमाई केली. ...
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे. मात्र, प्रशासन ही दरवाढ सर्वस्वी तेल कंपन्यांकडून होत असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे पेट्रोल व डिझेलचा दरांत प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. ...
क्रूड आॅईलचे दर ७२ डॉलर प्रति बॅरल आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर ३५ रुपये असताना अनावश्यक कर आणि सेसच्या बोझ्यामुळे ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर ८७.२८ रुपये आणि डिझेल ७६.३४ रुपये खरेदी करावे लागत आहे. ...
पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदार नाराज आहेत. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदारांचा खर्च वाढणार असल्याने सुमारे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग ...