पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याच्या आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील चार वर्षांत साततत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचा अरोप करीत नाशिक शहरातील तरुणांनी शनिवारी (दि. ७) ‘युथ वॉक’ करीत सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी तरुणांनी ‘ ...
सर्वात महाग पेट्रोल व डिझेल परभणीमध्ये आहे. तेथे पेट्रोल ८९.२४ व डिझेल ७५.९६ रुपये प्रति लीटर आहे. परभणीजवळ इंधनाचा कुठलाच डेपो नाही. त्यामुळे शहराला ३३० किमी दूर मनमाड डेपोतून इंधनाची आवक होते. ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढ कुठल्याही परिस्थितीत थांबताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत. ...