कॉँग्रेसने विरोधीपक्ष म्हणून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील, अन्यथा केवळ एक देखावानाट्य म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा कॉॅँग्रेस-राष्टÑवादीचा हा एक प्रयत ...
एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ सातत्याने केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा ‘चटका’ बसत आहे. सत्तेत येण्याअगोदर भाजपा सरकारने दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न भंगले असून, रविवारी (दि.९) पे ...
नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे. ...
रविवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. सुटीचा आनंद घेण्यसाठी नाशिककर घराबाहेर अपवादानेच पडले. पेट्रोल दरवाढीने रविवारी उच्चांक गाठला होता. ८८.३६ रुपये दराने शहरातील पेट्रोल पंपावरून पेट्रोलविक्री होत होती. ...