एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली. ...
काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून आकाश-पाताळ एक करणाऱ्या मोदी सरकारने आज इंधनाचे वाढते दर कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. ...
गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ...