लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे - Marathi News | Fuel Hike : Goa is on second number to sales cheapest petrol | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वात कमी दरात पेट्रोल विक्री करणारे गोवा राज्य देशात दुसरे

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत. ...

'कुठे आहेत अच्छे दिन?', इंधन दरवाढीवर देशवासियांचा संतप्त सवाल - Marathi News | Fuel Hike : Petrol at Rs 88.67/litre increase by Rs 0.28/litre and diesel at Rs 77.82/litre increase by Rs 0.24/litre in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुठे आहेत अच्छे दिन?', इंधन दरवाढीवर देशवासियांचा संतप्त सवाल

दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. ...

‘भारत बंद’नंतरही इंधन दरवाढ सुरूच - Marathi News |  Even after the 'Bharat bandh' fuel price hike has been made | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘भारत बंद’नंतरही इंधन दरवाढ सुरूच

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेसह सुमारे २१ विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन करीत भारतबंद आंदोलनत केल्यानंतरही इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ सुरूच असून, पेट्रोल ८८.८३ रुपये, तर पेट्रोल ७६.८१ रुपयांपर्यंत ...

नव्या 'लखपती' आयफोनच्या बदल्यात काय-काय करता येईल? - Marathi News | what you can do for the price of an iphone xs | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या 'लखपती' आयफोनच्या बदल्यात काय-काय करता येईल?

Fuel Hike : महागाईचा चटका ! पेट्रोल 13, तर डिझेल 11 पैशांनी महागलं - Marathi News | Fuel Hike : fuel price continue to increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fuel Hike : महागाईचा चटका ! पेट्रोल 13, तर डिझेल 11 पैशांनी महागलं

Fuel Hike : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. ...

इंधनदर कपातीसंदर्भात सरकारकडून कोणतीही सूचना नाही, भारत पेट्रोलियमच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण - Marathi News | There is no information from the government regarding fuel cuttings, clarification of the chairman of Bharat Petroleum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनदर कपातीसंदर्भात सरकारकडून कोणतीही सूचना नाही, भारत पेट्रोलियमच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंबंधी सरकारकडून कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही. ...

इंधन दरवाढीत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Court refuses to interfere in fuel cost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरवाढीत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार

पेट्रोल-डिझेलच्या दरात हस्तक्षेप करण्यास बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. ...

इथेनॉलची किंमत वाढविण्याचा निर्णय; साखर उत्पादन घटणार? - Marathi News | Decision to increase the price of ethanol; Sugar production will reduce? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथेनॉलची किंमत वाढविण्याचा निर्णय; साखर उत्पादन घटणार?

यामुळे पेट्रोलच्या दर आणखी वाढण्याची शक्यता असून साखरेचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सध्या 47.49 प्रती लीटर असलेले इथेनॉल 52.43 रुपयांना सरकार विकत घेणार आहे. ...