पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोलच्या दरात वाढ होत असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलने नव्वदचा आकडा पार केला आहे. ...
इंधनाचा तुटवडा आणि विजेची वाढती मागणी यामुळे पर्यायी इंधनाचा शोध घेण्याकडे विविध देशांनी सुरुवात केली आहे. हायड्रोजनद्वारे कार, बाईक चालविल्याच्या बातम्याही अधून मधून येत असतात. ...
Fuel Hike : जनतेच्या मागे लागलेला महागाईचा भस्मासूर कधी पाठ सोडणार, असा निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर सातत्यानं वाढ होत आहे. ...
‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नल ...
युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. सोमवारी मेडिकल चौक येथील इंडियन पेट्रोल पंप येथे आंदोलन करीत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अच्छे दिन कहा गये, असा सवाल क ...