पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा उडालेला भडका आणि त्यामुळे विरोधकांसह सोशल मीडियावर व्यक्त होणारा रोष लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरांत प्रति लीटर अडीच रुपयांची कपात जाहीर केली. ...
नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. परंतु, रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीममुळे शनिवारी (दि. ६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून, रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस स ...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ...